गुजरात टायटन्सची चेन्नई सुपर किंगला धोबीपछाड.. ! चेन्नईवर 5 विकेट्सने मिळवला विजय
अहमदाबाद, दि. १ (पीसीबी) – आयपीएल 16 व्या मोसमात गुजरात टायटन्सने विजयी सलामी दिली आहे. गुजरातने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात…
आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा लांबणीवर
भारत दि. १५ (पीसीबी) – ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंतररष्ट्रीय हॉकी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत काही महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शहरात क्रीडा स्पर्धासाठी…
महिला प्रीमियर लीगच्या लिलावात मराठमोळ्या स्मृती मानधनावर कोट्यवधींचा पाऊस
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : वीमेन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2023) लिलावात मराठमोळ्या स्मृती मानधनावर कोट्यवधींचा पाऊस पडला आहे. पहिल्या वहिल्या महिला आयपीएलच्या लिलावात आतापर्यंतच स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. स्मृतीला आरसीबीनं 3.40 कोटी रुपयांत विकत…
पुन्हा भारत पाकिस्तानवर वरचढ ठरला ! 20-20 महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचा जोरदार विजय
केप टाऊन, दि. १३ (पीसीबी) – जेमिमा रॉड्रिग्जचे (३८ चेंडूंत नाबाद ५३) अर्धशतक आणि रिचा घोष (२० चेंडूंत नाबाद ३१) आक्रमक खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पारंपरिक…
श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक
विदेश,दि.०५(पीसीबी) – श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह तो ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होता. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. टीमशी…
विराट कोहली क्रिकेट विश्वातलं गाजलेलं नाव !
क्रिडा,दि.०५(पीसीबी) – विराट कोहली, विराट हा भारतीय क्रिकेट संघा चा एक दिग्गज खेळाडू आहे भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वात एक वेगळी छाप विराटने सोडलेली आहे. आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे जाणून तर घेऊयात विराट बद्दल. विराटला…