टेम्पोच्या धडकेत महिलेचे दात पडला
१९ जुलै (पीसीबी) हिंजवडी, रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये पादचारी महिलेचा दात पडला. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मारुंजी येथे घडली. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…
वेल्डिंगसाठी फिडर पिलरमधून वायर जोडताना विद्युत अपघात, एक जखमी
पुणे, १७ जुलै (पीसीबी) – वेल्डिंग करण्यासाठी जवळच्या फिडर पिलरमधून अनधिकृत वीजवापर करण्यासाठी वेल्डिंग मशीनची वायर जोडताना विद्युत अपघात झाला व यात एक जण जखमी झाल्याची घटना आकुर्डी येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी १२ च्या सुमारास घडली. या घटनेबाबत…
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
दि. 16 जुलै (पीसीबी) पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस २० फूट खाली कोसळली. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या ५ भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला. या बसमधून ५४ जण प्रवास करत…
अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत ?
युगेंन्द्र पवार विरोधात जय पवार लढत होणार बारामती , दि. १४ – राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची बातमी… अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून…
अपक्ष आमदारांचा भाव काल शेअर मार्केटसारखा , काही आमदारांना 2 एकर जमीन
पुणे,दि.१३ जुलै (पीसीबी) : काँग्रेसच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट आणि महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांसह बहुसंख्य अपक्ष आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना केलेल्या मतदानामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले.…
हिंजवडीत कारने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडले
कार चालका विरोधात गुन्हा दाखल हिंजवडी, दि. 11 (पीसीबी) – कारच्या धडकेत एका दिड महिन्याच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.9) हिंजवडी फेज दोन येथे घडला आहे. याप्रकरणी प्राणीमित्र नियती मधुरेंद्र रॉय (वय 36 रा.हिंजवडी) यांनी…
वीजचोरांना महावितरणचा दणका; एक दिवसात १.५८ कोटींच्या वीजचोऱ्या उघड
वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व ३ वर्षांपर्यंत कैदेची तरतूद पुणे, दि. ११ (पीसीबी) : महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११५२ ठिकाणी सुमारे १ कोटी ५८ लाख…
बिबट्याला प्रसंगावधानाने जेरबंद करणाऱ्या शांता शेळके यांचा महावितरणकडून सत्कार
मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले कौतुक पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पुणे, : चांडोली (ता. राजगुरूनगर) येथे महावितरणच्या मीटर चाचणी कक्षात शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधाने जेरबंद करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा गुरुवारी (दि. ११) मुख्य…
वीजसुरक्षेची खबरदारी घ्या, महावितरणचे नागरिकांना आवाहन
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) पुणे, : पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने पावसाळ्यात प्रामुख्याने रस्त्यावरील विजेचे, पथदिव्यांचे लोखंडी खांब तसेच घरगुती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे व विशेष खबरदारी घ्यावी तसेच घरगुती वीजयंत्रणा,…
तब्बल आठ कोटींचे रक्तचंदन जप्त
दि ७ जुलै (पीसीबी ) पुणे, : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे कार्यालयातील पथकाने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या बंदरात (न्हावा शेवा) कारवाई करून आठ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, जप्त करण्यात…