मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार..
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानुसार रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावण्यास सक्त मनाई आहे.…