कॉँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची अचानक तब्येत बिघडली
१४ ऑगस्ट (पीसीबी) – नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेडमधील कॉँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. वसंत चव्हाण यांचा अचानक बीपीदेखील कमी…
तांबडे फुटल नाही तोच दादा बांधावर…
दि. २३ जुलै (पीसीबी) – तांबड फुटलेल आणि त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काटेवाडीच्या सुनील सिताराम काटे यांच्या बांधावर होते.रात्री उशिरा त्यांना सुनीलची केळीची बाग मुसळधार पावसाने कोसळली आहे असं समजलेले.कोंबडा ओरडायला दादा…
अखेर आयएएस पूजा खेडकर विरोधात युपीएससी कडून गुन्हा दाखल
१९ जुलै (पीसीबी) – वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे. विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना…
शिवसेना ११० जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत
१९ जुलै (पीसीबी) मुंबई, दि. १९ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गुरुवारी शिवसेनेची अतिशय…
निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना फळणार का ?
१९ जुलै (पीसीबी) मुंबई: लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजितदादा गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास…
तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस…
१८ जुलै (पीसीबी) जालना: मनोज जरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात…
मनोरमा खेडकर यांना २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी
महाराष्ट्र, १८ जुलै (पीसीबी) – प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी विविध प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ…
कर्जबाजारी उद्योकाची वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या
बुधवारी सायंकाळी 56 वर्षीय भावेश सेठ यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी सेठ यांनी मुलाला फोन करून त्यांच्या निर्णयाची माहिती दिली होती. भावेश सेठ हे घाटकोपर येथील रहिवासी असून त्यांच्या बॉल…
एअर इंडिया भरतीला चेंगराचेंगरी बेरोजगारीचे महातांडव
महाराष्ट्र, १८ जुलै (पीसीबी) – Air India मध्ये केवळ ६०० पदांसाठी भरती असताना तब्बल २५ हजारावर बेरोजगार तरुणांची फौज उभी राहिल्याने चेंगराचेंगरी झाली. मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. विमानतळ…