वाहनांची तोडफोड करून एकास लुटले
वाकड, १८ जुलै (पीसीबी) – वाहनांची तोडफोड करून त्याबाबत जाब विचारणाऱ्या व्यक्तीला तिघांनी मिळून लुटले. शिवीगाळ करत पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास नढेनगर,…
काळेवाडीत वाईन शॉप, ज्वेलर्स शॉप फोडले
वाकड, १८ जुलै (पीसीबी) -काळेवाडी येथील रोहन वाईन शॉप आणि त्याशेजारी असलेले ममता ज्वेलर्स ही दोन दुकाने फोडण्यात आली. दुकानातून डीव्हीआर मशीन आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.हिमांशू प्रदीप…
लिटील स्टार आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल
चिंचवड, दि. 16 जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात लिटील…
चिंचवडमध्ये तीन घरफोड्या; पाच लाखांचा ऐवज चोरीला
चिंचवड, दि. 14 जुलै (पीसीबी) – चिंचवड परिसरातील सुदर्शननगर येथे तीन वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये घरे फोडण्यात आली. यामध्ये एकूण पाच लाख 19 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. या घटना 12 जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्या.निलेश राजेंद्र आळंदे (वय…
पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेची आठ लाखांची फसवणूक
निगडी, दि. 12 जुलै (पीसीबी) – पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने महिलेला टास्क देऊन तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत 8 लाख 9 हजार 656 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 जून ते 14 जून या कालावधीत संभाजी चौक, आकुर्डी येथे घडला. याप्रकरणी 26 वर्षीय…
पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांना अटक
पिंपरी, दि.10 (पीसीबी) चिंचवड, जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 8 ) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. किरण अनिल शिंदे…
कार विक्रीच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि.10 (पीसीबी) चिंचवड, विक्रीस नसलेली कार आपल्याकडे विक्रीस असल्याचे भासवून त्याबाबत व्यवहार ठरवून नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर 20 दिवसांनी कागदपत्रे देतो, असे सांगितले. मात्र ती कार विक्रीसाठी नसल्याचे कारच्या मूळ मालकाने सांगितले. हा प्रकार 16…
अवघ्या 100 दिवसात 1000 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल 96 लाखांची फसवणूक
रावेत, दि. 9 (प्रतिनिधी)पिंपरी, दि.९ (पीसीबी) – अवघ्या 100 दिवसात 1000 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 96 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 एप्रिल ते 8 मे या कालावधीत पुनावळे येथे घडला. याप्रकरणी 31 वर्षीय…
आजपासून चिंचवड येथे ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत अर्ज भरण्यास प्रारंभ
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) चिंचवड, – राज्य सरकारने महिला सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना’ सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार 500 रुपये थेट महिलांच्या बँक…