Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Pcb Today
Pcb Today
Close

Search

  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Subscribe
Pimpri

४४ अनधिकृत कमर्शियल पत्राशेड भुईसपाट

By
July 24, 2022 1 Min Read
Comments Off on ४४ अनधिकृत कमर्शियल पत्राशेड भुईसपाट

पिंपरी,दि.२५ (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ जाधव वाडी कुदळवाडी चिखली देहू आळंदी रस्त्यालगत च्यां मोई फाटा येथील गट नंबर १४ व १५ येथील २२००० स्क्वेअर फुट एरियाचे ४४ अनधिकृत कमर्शियल पत्रा शेड व २००० स्क्वेअर फुट एरियाचे १ अनधिकृत कमर्शियल आरसीसी बांधकामा वर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जितेन्द्र वाघ यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण व अनधिकृत पत्रा शेड वर कारवाई करण्यात येत असून शनिवारी ही कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ, बीट निरिक्षक प्रसाद आल्हाट, योगेश शेवलकर व क प्रभाग अतिक्रमण पथक , महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने केली.

Author

Follow Me
Other Articles
Previous

70 पेक्षा अधिक देशात मंकीपॉक्स एक जागतिक आपत्ती

Next

सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अपघात, मुख्यमंत्र्यांकडून दखल

//

We influence 20 million users and is the number one business and technology news network on the planet

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

[mc4wp_form id=”847″]

Copyright 2026 — Pcb Today. All rights reserved. Blogsy WordPress Theme